Video Discription |
अशी रूक्मिणी बावरी झाली गं, Ashi rukmini bavari zali g, Vitthal rukmini, विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठल भजन, Ashi rukmini, ashi rukmini, Vitthal bhajan, vitthal bhajan, Vithal bhajan, vithal bhajan, Abhang, Vitthalache bhajan, vitthalache bhajan, Vitthalache abhang, vitthalache abhang, अशी रूक्मिणी, आषाढी विशेष, आषाढी विशेष विठ्ठलाचे भजन, आषाढी विशेष विठ्ठल भजन, एकादस विशेष, एकादशी विशेष, एकादशी विशेष विठ्ठल भजन, एकादशी विशेष विठ्ठलाचे भजन, आषाढी विशेष विठ्ठलाचे भजन, काकडा विशेष विठ्ठलाचे भजन, Ashadhi special vitthal bhajan, Ekadas special vitthal bhajan, Kakda special vitthal bhajan, #एकादशी , एकादशी, #vitthal , #vithalasong , #vithai , #vithal , #pandurang , #pandharpur , #पांडुरंगाचाअभंग , #पांडुरंग , #bhaktisong , #bhaktigeet , #bhajan , #marathibhajan , #भजन , #मराठीभजनwithlyrics , #मराठीभजनशब्दांसहित
अशी रुक्मिणी बावरी झालीग
विठुरायाची नवरी झाली
चंदा ला मिठाली ली चाँदनी
विठु ला मिठाली रुक्मिणी
धरणी माता ही प्रकट झालीग
विठुरायाची नवरी झालीग
भीमक राजा ची लाडा ची लेक
दिसायला होती लाखात एक
लाडा लाडा ने बावरी झालीग
विठुरायाची नवरी झालीग
घरात रुक्मिणी रुसायची
विठु ला बघून हसाय ची
चंद्रभागा ही प्रसन्न झालीग
विठुरायाची नवरी झालीग
चंद्रभागे ला आलाय पूर
पुंडलीकाच्या पायरी उर
देवा देवा ची गर्दि झालीग
विठुरायाची नवरी झालीग
#aashadhispecial , #aashadhi , #aashadhiekadashi , #ekadashi , #ekadashi_special , #ekadashi_2021 , #ekadashivrat2022 #एकादशी , #आषाढी , #आषाढी_एकादशी , #आषाढीवारी , #आषाढी_वारी |