जरा जरा टिपूर चांदणे lyrics song
Hellow guys, Welcome to my website, and you are watching जरा जरा टिपूर चांदणे lyrics song. and this vIdeo is uploaded by DDmusics412 at 2023-04-24T04:44:59-07:00. We are pramote this video only for entertainment and educational perpose only. So, I hop you like our website.
Info About This Video
Name |
जरा जरा टिपूर चांदणे lyrics song |
Video Uploader |
Video From DDmusics412 |
Upload Date |
This Video Uploaded At 24-04-2023 11:44:59 |
Video Discription |
चित्रपट : ती सध्या काय करते (२०१७)
संगीतकार : निलेश मोहरीर, गीत संग्रह
गायक : आर्या आंबेकर - हृषिकेश रानडे,
गीतकार : अश्विनी शेंडे,तुझ्याकडे तुला मागणे
Lyrics
तुझ्याकडे तुला मागणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावर पाहणे
जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे
बोल तू जरा बावऱ्या मना
उगाच का रे येत जाते हसू
मनात आहे ते लागले दिसू
ऊन सावल्या वाटती नव्या
तुझे नि माझे कोवळेसे ऋतू
तुझी नि माझी प्रीत जाई उतू
परीकथा व्हावी खरी
कुणाची अन कधीतरी
तुझे हसू त्याचे ऋतू
घेऊन ये माझ्या घरी
आठवून मी तुला साठवून मी
जपतो कालचा श्वास हि
पदे सारी ची भूल या उना
रोजच घडतो वेद गुन्हा
तुझीच जादू तुझ्यावरी
तुझे मला शोधणे
बावऱ्या मना
टिपूर चांदणे जरा जरा
हसून बोलणे जरा जरा |
Category |
People & Blogs |
Tags |
People & Blogs Download MP4 | People & Blogs Download MP3 | People & Blogs Download MP4 360p | People & Blogs Download MP4 480p | People & Blogs Download MP4 720p | People & Blogs Download MP4 1080p |
More Videos