औद्योगिक विकासासाठी उद्योगांना संरक्षण द्यायलाच हवे! । पुणे । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Hellow guys, Welcome to my website, and you are watching औद्योगिक विकासासाठी उद्योगांना संरक्षण द्यायलाच हवे! । पुणे । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. and this vIdeo is uploaded by Devendra Fadnavis at 2022-09-25T04:48:23-07:00. We are pramote this video only for entertainment and educational perpose only. So, I hop you like our website.
Info About This Video
Name |
औद्योगिक विकासासाठी उद्योगांना संरक्षण द्यायलाच हवे! । पुणे । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
Video Uploader |
Video From Devendra Fadnavis |
Upload Date |
This Video Uploaded At 25-09-2022 11:48:23 |
Video Discription |
औद्योगिक विकासासाठी उद्योगांना संरक्षण द्यायलाच हवे! । पुणे । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
| 25 सप्टेंबर 2022
0:00- 'महाराष्ट्र' स्टार्टअपची राजधानी
महाराष्ट्र आणि पुण्याच्या इतिहासामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे मोलाचे कार्य. धोरणात्मक निर्णयांमध्येही संस्थेचे शासनाला सहकार्य. भविष्यात राज्य कशाप्रकारे विकास करु शकेल त्याची ब्लू प्रिंट. भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर त्यासाठी महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी व्हावी लागेल, त्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थांचा मोलाचा सहभाग गरजेचा. पुणे सध्या औद्योगिक उत्पादनांचे केंद्र, त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यातही पुण्यातून होत आहे. स्टार्टअप इको सिस्टीममध्ये पुणे अव्वल, हीच इको सिस्टीम राज्यातही तयार झाली असून ती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे.
5:48- पुण्यातील रिंग रोड अत्यंत महत्वाचा
महाराष्ट्राने ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची संकल्पना 2016-17 साली मांडली. 2013-14 साली महाराष्ट्रात 2 मिलियन एफडीआय येत होता, तो 2014-15 मध्ये 6 मिलियन, 2017-18 मध्ये 20 मिलियन तर 2019-2020 मध्ये 26 मिलियन झाला. 2013-14 साली महाराष्ट्र चौथ्या क्रमाकांवर, तर 2017-18 साली पहिल्या क्रमांकावर गेला. दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या चारही राज्यांचा एफडीआय एकत्रित केला तरी महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकावर राहिला. औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजे. येत्या काळात पुण्यामध्ये पर्यायी इंधनावर वाहतूक सुरु करणार. पुण्यामध्ये रिंग रोडच्या संपादनासाठी 10,000 कोटी प्रस्तावित असले तरी त्यातून येत्या काळात एक-दीड लाख कोटींचे व्हॅल्युएशन तयार होईल.
12:09 - पुणे विमानतळाचे काम राज्य सरकार वेगाने हाती घेणार
पुण्याच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा पुणे विमानतळाचा. युरोपमधील अनेक देशांचा पुण्याशी कनेक्ट. 2017-18 साली पुरंदरला एअरपोर्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा, तत्कालीन भाजपा सरकारने दीड वर्षामध्ये केंद्र सरकारकडून सर्व प्रकारच्या परवानग्या मिळवल्या. विमानतळासोबतच कार्गो आणि लॉजिस्टक पार्क तयार करण्याची संकल्पना, त्यासाठी लवकरच हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु करणार.
16:57- बनावट माथाडींविरोधात पोलिस कारवाई
राज्यात औद्योगिक वातावरण तयार करणे गरजेचे. बनावट माथाडी तसेच त्यांच्या नावाने वसुली करणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाई करणार. एमआयडीसीचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार. फिन्टेकच्या क्षेत्रात अधिक संधी तयार होणार. महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल व्हावी, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे!
#Pune #Maharashtra
#देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/devendra.fadnavis/
► Follow us on Twitter: https://twitter.com/Dev_Fadnavis
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/devendra_fadnavis/ |
Category |
News & Politics |
Tags |
devendra fadnavis | deputy chief minister | maharashtra government | cm eknath shinde | pune | maharashtra | industrial development | foxconn vedanta | maratha chamber of commerce | global startap index | gujarat | FDI | ring road | pune airport | navi mumbai airport | mathadi | labour protection | देवेंद्र फडणवीस | उपमुख्यमंत्री | महाराष्ट्र सरकार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | औद्योगिक विकास | फॉक्सकॉन वेदांता | मराठा चेंबर ऑफ कॉमर्स | ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स | रिंग रोड | पुणे विमानतळ | नवी मुंबई विमानतळ |
More Videos